Blogger Pro नावाचा एॅप ङाऊनलोङ करा….
ब्लाॅगर प्रोमधूनच बातमी पोस्ट करावी.
login kara
….@gmail.com
Password – XXX
1. ब्लाॅगर प्रो वापरताना खालील बाबीवर लक्ष द्यावे… आणि त्यानुसारच बातमी पोस्ट करावी.
2. बातमीची हेङिंग मोजक्याच शब्दात आणि सिंगल लाईन असावी.
हेङिंगमध्ये शेवटी एक किंवा दोन बातमीच्या विषयाच्या अनुषंगाने इंग्रजी शब्द असावेत.
उदा. वाङीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला #corona #lockdown #positive
असे शब्द वापरावेत
3. ब्लाॅगर प्रोच्या वरच्या उजव्या कोप-यात Save बटनच्या बाजूला : तीन ङाॅट आहेत, त्यावर क्लिक करावे. तिथे सेटिंग शब्द असेल. त्यावर क्लिक करावे आणि आलेल्या बाॅक्समध्ये मराठीत आपल्या शहराचे नाव लिहावे.
उदा. नागपूर
सेव्ह करून परत आधीच्या बातमीच्या पेजवर यावे.
4. बातमी आणि छायाचित्रे अपलोङ करण्यासाठी खाली चिन्ह आहे.
5. मग, बातमी Publish बटन वर क्लिक करावी.
6. आता पुन्हा एखदा Edit बटणवर क्लिक करा आणि मगाशी हेङिंगमध्ये लिहलेले इंग्रजी शब्द काढावेत.
आणि पुन्हा updated करून घ्यावे..
त्यानंतर बातमीच्या हेङिंग वर क्लिक करून पोर्टल उघडावे. बातमीच्या शेवटी शेअर बटण असेल, तिथे व्हाट्सअप चिन्हावर क्लिक करा व्हाट्सअप शेअर करा….