आमच्याबद्दल

फेब्रुवारी 2019 मध्ये स्थापित SMIT Digital ही नागपूर (महाराष्ट्र, भारत) येथे स्थित एजन्सी आहे. SMIT चा अर्थ सोशल मीडिया अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी असा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात २०० हुन अधिक ग्राहक असलेली आणि न्यूजपोर्टलसाठी एक विश्वसनीय ठिकाण आहे. होस्टिंग, डोमेन, वर्डप्रेस वेबसाइट डिझाइनसह डिजिटल मार्केटिंग, लोगो डिझायनर, जनसंपर्क, वृत्तलेखन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्ट, ग्राफिक डिझाइन आणि सोशल मीडिया यासारख्या सेवा देतो. माध्यम क्षेत्रातील दीर्घ अनुभव घेऊन, डिजिटल जनसंपर्क आणि बल्क एसएमएस, बल्क व्हॉइस कॉलिंग, मिस्ड कॉल सर्व्हिस, व्हाट्सएप या प्रभावी माध्यमातून ब्रॅण्डिंग करून देण्याचे काम SMIT डिजिटल करीत आहे.

mobile devices, iphone, website-2017982.jpg