करलो दुनिया मुठ्ठी मे…!
करलो दुनिया मुठ्ठी मे…! 2002 मध्ये रिलायन्सने ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ या घोषणेसह टेलिकॉमच्या जगात प्रवेश केला. त्यावेळी बीएसएनएल, आयडिया एअरटेल, वोडाफोन सारख्या अनेक दूरसंचार कंपन्या भारतात होत्या. पण जेव्हा रिलायन्सने बाजारात प्रवेश केला तेव्हा भारतीय दूरसंचार उद्योगातील क्रांती म्हणून याकडे पाहिले गेले. छोट्याशा मोबाईलने जग आपल्या मुठीत आणून दिलं आहे. शिक्षण, संवाद, व्यवहार, […]
करलो दुनिया मुठ्ठी मे…! Read More »