संपर्क करा आणि वेळेची बचत करा

आजच बुकिंग करा

Saves Your Time

ऑनलाईन फॉर्म भरून आपली नोंदणी तत्काळ करा. जेणेकरून ऑफिसमध्ये येण्याचा आपला वेळ वाचेल !

Cashlese Payment

काळाची गरज ओळखून ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. पैसे पाठविण्यास घाई करू नका. आपल्या नोंदणीनंतर आपल्या मेलवर invoice आल्याची खात्री करा आणि त्यावरील QR कोड स्कॅन करून पेमेंट करा !

Good Communication

आपण बुकिंग केल्यापासून आम्ही आपल्या नियमित संर्पकात राहू. त्यासाठी व्हॉटसएप आणि टेलिग्रामवर ग्रुप उपलब्ध आहेत. आपणास डिजिटल मीडियातील विविध माहिती आणि अपडेट नियमित पाठविण्यात येतील. शिवाय दरमहा ऑनलाईन कार्यशाळा आणि प्रशिक्षण होत असतात. तांत्रिक समस्या आल्यास वेळोवेळी गुगल मीट किंवा व्हॉटसएप व्हिडीओच्या माध्यमातून संपर्क केला जातो.

You're Our Priority 24x7 and 365 days

Address

Manewada Nagpur MH

Mail Us

info@smitdigitalmedia.com

Verified by MonsterInsights