Web design

वेबसाईटसाठी सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे डोमेन आणि होस्टिंगची गरज पडत असते. या दोन्ही गोष्टी खरेदी केल्यानंतर c-panel च्या माध्यमातून Website Builder च्या साहाय्याने वेबसाईट डिझाईन केली जाते. त्यासाठी विकत किंवा मोफत थीम निवडण्यात येते.  वेबसाईट आकर्षक बनविण्यासाठी वेब डिझाइनर आपले कौशल्यपणाला लावून वेब डिझाईन करीत असतो. वेबसाईट प्रकारानुसार डिझाईन सेट केली जाते. आपली वेबसाईट तयार करण्यासाठी तुम्ही डोमेनची निवड केली. स्पेस किंवा स्टोरेजसाठी होस्टिंग खरेदी केले. पण, ही वेबसाईट तयार करण्यासाठी वेब डेव्हलपिंग/डिझाईन करावी लागते. त्यासाठी सीपॅनेल मधून वर्डप्रेस इंस्टाल करून डोमेन ऍक्टिव्हेट केले जाते. त्यानंतर वेब डिझाईन ला खऱ्या अर्थाने सुरवात होते.

 

Web design refers to the design of websites that are displayed on the internet. It usually refers to the user experience aspects of website development rather than software development. Web design used to be focused on designing websites for desktop browsers; however, since the mid-2010s, design for mobile and tablet browsers has become ever-increasingly important.