Domain

डोमेन नेम म्हणजे काय ?

आपण एखादा व्यवसाय सुरु केला असेल किंवा आपली एखादी संस्था असेल, त्याला आपण एखादे नाव देतो. विविध वृत्तपत्रांनाही नावे असतात. नाव नसेल तर ओळख कशी होणार? म्हणूनच वेबसाइटला ओळख देण्यासाठी डोमेन आवश्यक आहे . इंटरनेटच्या भाषेत बोलायचे झाले तर डोमेन एक एड्रेस असतो. आपण वेबसाईटच्या नावाच्या पुढे .com, .in, .net, co, .co.in, .org  यापैकी कोणतेही एक डोमेन प्रकार घेऊ शकता.
A domain name is your website name. A domain name is the address where Internet users can access your website. A domain name is used for finding and identifying computers on the Internet. Computers use IP addresses, which are a series of number. However, it is difficult for humans to remember strings of numbers. Because of this, domain names were developed and used to identify entities on the Internet rather than using IP addresses.
Verified by MonsterInsights