Dream it
build it

wordpress, blogging, website-2173519.jpg

आमच्याकडे प्रामुख्याने वर्डप्रेस (WordPress) वेबसाईट डिझाईन केली जाते. जगातील सर्वात जास्त 43% वेबसाइट वर्डप्रेसवर तयार केल्या गेल्या आहेत. इतर सर्व वेबसाईट बिल्डरपेक्षा सुलभ आणि कमी रक्कमेत तयार होते. न्यूज पोर्टल, छोटे व्यवसाय, संस्था आणि कंपन्या वर्डप्रेस वापरतात.

135+
5/5
NewsPortal

न्यूजपेपर प्रिमियम थीम

वेबसाईटसाठी लागणारी होस्टिंग, डोमेन नोंदणी आणि डिझाईन या सेवा दिल्या जातात. न्यूज पोर्टलसाठी जगातील सर्वात लोकप्रिय अशी न्यूजपेपर प्रिमियम थीम वापरली जाते. याशिवाय News Portal Responsive WordPress Themes उपलब्ध आहेत.

तसेच छोटे व्यवसाय, संस्था आणि कंपन्यासाठी विविध डिझाईन अत्यल्प दरात करून मिळेल.

20+
5/5
ORG Website
newspaper, news, article-154444.jpg

Happy News Portal

Verified by MonsterInsights