आमच्याबद्दल

देवनाथ गंडाटे

संस्थापक

About founder

- २००२ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत 

- चंद्रपूर, नागपूर, अलिबाग आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात पत्रकारिता

- चंद्रपूर समाचार, चंद्रधून, कृषीवल, सकाळ आणि लोकशाही वार्ता आदी वृत्तपत्रात काम 

- बातमीदार, उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, मुख्य वार्ताहर आदी पदांचा अनुभव 

- ITCRAFT TECHNOLOGIES च्या माध्यमातून चंद्रपूर  महापालिकेत कंटेंट एक्सपर्ट म्हणून काम.

- द पीआर टाइम्स तसेच टेक्नोव्हिजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन कंपनीत फ्रीलॉन्सर कन्टेन्ट रायटर आणि वेब डिझाइनर म्हणून काम.

- केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यताप्राप्त डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौंसिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेत सदस्य.

- एल्गार प्रतिष्ठान, इको-प्रो तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थासाठी माध्यम व डिजिटल सल्लागार.    

- व्यवस्थापकीय संचालक, स्मित डिजिटल मीडिया

Our Team

स्मित डिजिटल मीडियाने माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अभ्यासू, अनुभवी आणि मेहनती टीम तयार केली आहे. त्यांच्या कौशल्याचा फायदा हा ग्राहकांच्या प्रकल्पात समृद्धी आणण्यासाठी केला जातो.

community, team, teamwork-3245739.jpg
Verified by MonsterInsights