Techonolgy

Pokemon Go Application on Smartphone Screen

ऑनलाइन गेमिंगमधून करोडपती होतात का?

नमस्कार माझं नाव नीलम रवी जाधव. मी भिवंडीला राहते. रमी सर्कलबद्दल मला माझ्या भावाकडून समजलं. मग मी रमी सर्कलवर गेम खेळायला लागले. कधी वेळ असेल तर खेळते नाहीतर शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी खेळते. मी शनिवारची टूर्नामेंट जिंकले. माझ्यासारखे तुम्ही पण रमी सर्कलवर गेम खेळा आणि पैसे जिंका, अशी जाहिरात तुम्ही बघितली असलाच. चित्रपटातील अनेक कलावंतदेखील […]

ऑनलाइन गेमिंगमधून करोडपती होतात का? Read More »

mobile

मोबाईल क्रांती: वन-जी ते फाईव्ह-जीपर्यंतचा प्रवास

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसतोय. 1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाला. पण, भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली. 1995 साली भारतात मोबाइल आला. 31 जुलै 1995 रोजी भारतात पहिल्यांदा मोबाइलची रिंग वाजली. तेव्हाचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तत्कालीन दूरसंचार मंत्री पंडित सुखराम यांना मोबाइलवरून

मोबाईल क्रांती: वन-जी ते फाईव्ह-जीपर्यंतचा प्रवास Read More »

smartphone

इलेक्ट्रॉनिक साधनांवर स्मार्टफोनचा कब्जा

प्रारंभी टेलिफोनची जागा घेणाऱ्या मोबाईल फोनने स्वतः अनेक बदल घडविले. सुरवातीच्या काळात केवळ छोटासा डब्बा असणारा मोबाईल मल्टिमीडियामध्ये रूपांतरित झाला. त्याआधी मोबाईल फोन महागडे असल्याने श्रीमंत आणि व्यवसायकच वापरायचे. तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि मोबाईल फोन लहान आणि स्वस्त झाले. हा साधा फोन स्मार्टफोनमध्ये बदलला आणि जगात क्रांती घडली. दैनदिन वापरातील अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि साधनांची

इलेक्ट्रॉनिक साधनांवर स्मार्टफोनचा कब्जा Read More »

telephone, instagram, work desk

Instagram: Not just photos, but feelings too! इंस्टाग्राम: फक्त फोटोच नाही, तर फीलिंगही!

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. फोटोग्राफी आणि सोशल मीडियामुळे क्षण टिपून जगासोबत शेअर करण्याची नवीन संस्कृती निर्माण झाली आहे. शब्दांपेक्षा फोटोंमध्ये अधिक शक्ती आहे. फोटो हे केवळ चित्रं नाहीत, तर ते भावना, कथा आणि संदेश व्यक्त करण्याची एक शक्तिशाली भाषा आहेत. ते शब्दांपेक्षा अधिक प्रभावीपणे आपल्याला जग दाखवू शकतात. तरुण पिढीतील फोटोग्राफी आणि

Instagram: Not just photos, but feelings too! इंस्टाग्राम: फक्त फोटोच नाही, तर फीलिंगही! Read More »

application, telegram, message

Use Telegram for secure communication | सुरक्षित संवादासाठी वापरा टेलिग्राम

Use Telegram for secure communication सोशल मीडियाच्या उदयामुळे संवाद प्रणाली विकसित झाली असतानाच, दस्ताऐवजांची देवाणघेवाण करणेही अधिकाधिक महत्वाचे बनले आहे. डॉक्युमेंट फाईल, पीडीएफ, फोटो, व्हिडिओ यासारखे दस्तावेज पाठवण्यासाठी टेलिग्राम हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. आज सर्वत्र व्हाट्सअप लोकप्रिय असले तरी मोठ्या फाइल्स आणि त्या सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे.

Use Telegram for secure communication | सुरक्षित संवादासाठी वापरा टेलिग्राम Read More »

linkedin, in, network

LinkedIn job | नोकरी शोधण्यासाठी उपयुक्त लिंक्डइन

LinkedIn is a business and employment-focused social media platform that works through websites and mobile apps. It was launched on May 5, 2003 by Reid Hoffman and Eric Ly. Since December 2016, LinkedIn has been a wholly owned subsidiary of Microsoft सोशल मीडिया म्हटलं की फोटो, व्हिडीओ, माहितीची देवाणघेवाण होते. पण, लिंकडइन असे माध्यम आहे,

LinkedIn job | नोकरी शोधण्यासाठी उपयुक्त लिंक्डइन Read More »

Google

गुगलने बदलला तंत्रज्ञानातील जीवन

डिजिटल युगामध्ये कोणतीही माहिती शोधायची असेल, तर सर्वात जास्त गुगलचा वापर होतो. गुगल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ५२ टक्के लोक इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी गुगलचा वापर करतात. एवढे प्रचंड वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिनला ब्लॉग किंवा वेबसाईट जोडावीच लागते. भारतातल्या सर्व वेबसाईटचा मुख्य ट्रॅफिक श्रोत गुगल आहे. आज गुगलचा वापर

गुगलने बदलला तंत्रज्ञानातील जीवन Read More »

hands, ipad, tablet-820272.jpg

Improving website speed involves various strategies beyond just HTML

[ez-toc] here are some HTML code tips for improving website speed: Use valid markup and include essential tags. This will help the browser parse the code more quickly. Get critical rendering files early. These are the files that are essential for the initial rendering of the page, such as the CSS and JavaScript files. You can use

Improving website speed involves various strategies beyond just HTML Read More »

डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण | Digital Media Opportunities and Challenges

देवनाथ गंडाटे लिखित डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण | Digital Media Opportunities and Challenges

नागपूर : टेक्नोविजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होऊ घातलेल्या स्मित डिजिटल मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक देवनाथ गंडाटे (Devnath Gandate) लिखित “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. Technovision Media and Communication   नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे

देवनाथ गंडाटे लिखित डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण | Digital Media Opportunities and Challenges Read More »

smartphone, whatsapp, app-5064084.jpg

व्हॉट्सएप स्टेटसमध्ये व्हॉइस नोट्स अपडेट | WhatsApp chat

मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp एका नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे. कंपनी लवकरच स्टेटस अपडेट म्हणून व्हॉइस नोट्स शेअर करता येणार आहे. सध्या, यूजर्स व्हॉट्सअॅप स्टेटस अपडेट म्हणून इमेज आणि व्हिडिओ शेअर करू शकतात.    For those unaware, WaBetaInfo is an online platform that tracks the latest and upcoming features of WhatsApp. WaBetaInfo च्या अहवालानुसार,

व्हॉट्सएप स्टेटसमध्ये व्हॉइस नोट्स अपडेट | WhatsApp chat Read More »

Verified by MonsterInsights