Artificial Intelligence | एआय म्हणजे नवीन युगाची सुरुवात
Artificial intelligence is the simulation of human intelligence processes by machines, especially computer systems. जगात संगणक आलेत. त्याला इंटरनेटची जोड मिळाली. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाची दारे उघडली. संपूर्ण जग आभासी पद्धतीने जोडला गेला. माहितीची देवाणघेवाण होऊ लागली. सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाने माणसाचे व्यावहारिक जीवन बदलले आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ने नव्या जगाची सुरवात केली […]
Artificial Intelligence | एआय म्हणजे नवीन युगाची सुरुवात Read More »