चला, डिजिटल साक्षर होऊया!
चला, डिजिटल साक्षर होऊया! देशाच्या अनेक भागांमध्ये आजही ना वीज, ना इंटरनेट, ना मोबाईल सेवा अशी स्थिती आहे. पण, दुसरीकडे डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जग कवेत घेणे सुरू केले आहे. आजच्या युगात डिजिटल मीडिया हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. माहिती, मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय आणि अगदी सामाजिक संबंधांसाठीही डिजिटल मीडियावर अवलंबून राहतो. भविष्यात डिजिटल मीडियाची […]
चला, डिजिटल साक्षर होऊया! Read More »