Facebook

hashtag

Hashtag : सोशल मीडियात हॅशटॅगचे महत्व

# हा चिन्ह दिसला की सोशल मीडियावरील हॅशटॅगची आठवण होते. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करताना महत्वाच्या शब्दापुढे हा चिन्ह वापरला जातो. सोशल मीडिया साइटवर कोणताही फोटो, व्हिडिओ, पोस्ट, टिप्पणी किंवा इव्हेंट शोधण्यासाठी हॅशटॅगचा वापर केला जातो. याचा अर्थ टॅग करणे, जर तुम्ही तुमच्या कोणत्याही पोस्ट इव्हेंट संदेशासमोर हॅशटॅग लावला, तर त्या हॅशटॅगवर क्लिक केल्याने, […]

Hashtag : सोशल मीडियात हॅशटॅगचे महत्व Read More »

a group of people in a room with a projector screen

चला, डिजिटल साक्षर होऊया!

चला, डिजिटल साक्षर होऊया! देशाच्या अनेक भागांमध्ये आजही ना वीज, ना इंटरनेट, ना मोबाईल सेवा अशी स्थिती आहे. पण, दुसरीकडे डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जग कवेत घेणे सुरू केले आहे. आजच्या युगात डिजिटल मीडिया हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. माहिती, मनोरंजन, शिक्षण, व्यवसाय आणि अगदी सामाजिक संबंधांसाठीही डिजिटल मीडियावर अवलंबून राहतो. भविष्यात डिजिटल मीडियाची

चला, डिजिटल साक्षर होऊया! Read More »

smartphone, hand, keep

मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच जोडणारा ब्लूटूथ

मोबाइल फोन, लॅपटॉप, संगणक, प्रिंटर, डिजिटल कॅमेरा, डिजिटल स्पीकर, माईक, हेडफोन, नवीन बाईक, कार, वीडियो गेम, सिलिंग फॅन, कुलर, लाईट आदी साधनात दोन उपकरणांना जोडण्यासाठी रेडियो तरंगचा वापर होतो. ज्याला ब्लुटूथ अशी ओळख आहे. आज प्रत्येकजण माहिती आणि फाईल देवाणघेवाणीसाठी ब्लूटूथचा वापर करीत आहे. ब्लूटूथ हे नाव मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजा हॅराल्ड ब्लूटूथ गोर्मसन यांच्या नावावरून

मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच जोडणारा ब्लूटूथ Read More »

red and yellow smiley balloon

इमोजी: भावना व्यक्त करण्याची आधुनिक भाषा

आजच्या डिजिटल युगात, मजकूर आणि शब्दांपेक्षा इमोजीद्वारे संवाद साधणं अधिक लोकप्रिय होत आहे. हे लहान, रंगीबेरंगी चित्रं आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचा एक मजेदार आणि गतिमान मार्ग बनले आहेत. सध्याच्या आधुनिक युगात सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांशी जोडले गेलो. सोशल मीडिया एकमेकांसोबत संवाद साधताना आपण इमोजीचा वापर करतो. चॅट, पोस्ट किंवा कमेंट करताना इमोजीचा वापर

इमोजी: भावना व्यक्त करण्याची आधुनिक भाषा Read More »

TikTok, Instagram, YouTube

TikTok, Instagram, YouTube | रिल्स : कला, सामाजिक जागृतीसाठी नवीन क्षितिज

२०२० मध्ये जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. लोक घरात बंदिस्त झाली होती. अशावेळी टीव्ही आणि मोबाईलशिवाय इतर कोणतीही मनोरंजनाची साधने नव्हती. आऊटडोअर गेम, कार्यक्रमावर बंदी आली. अशावेळी घरात कोंडून बसलेल्या लोकांना सोशल मीडियाशिवाय पर्याय नव्हता. मग, घरातल्या घरात अनेकांनी आपल्या कलागुणांना प्रदर्शित करणे सुरु केले. इतकेच नव्हेतर त्याचे छोटे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड

TikTok, Instagram, YouTube | रिल्स : कला, सामाजिक जागृतीसाठी नवीन क्षितिज Read More »

social media, facebook, smartphone

मैत्रीचा धागा विणणारा फेसबुक

काळाच्या ओघात माणसे दुरावली होती. बालपणीचे मित्र नोकरीच्या निमित्ताने दूर गेले. कुटुंब कुटुंबापासून विभक्त झाले. संवाद हरवला होता. सध्या तो काय करतोय याचा थांगपत्ता नव्हता. परंतु फेसबुकने हा दुरावा दूर केलेला आहे. इतकेच काय तर कधीही न बघितलेल्या, ओळख नसलेल्या आणि संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत देखील मैत्रीचा धागा फेसबुकच्या माध्यमातून विणला गेला. 4 फेब्रुवारी 2004 रोजी,

मैत्रीचा धागा विणणारा फेसबुक Read More »

Verified by MonsterInsights