गुगल ऍडसेंन्सच्या नियमात \”हा\” मोठा बदल
गुगुल ऍडसेंन्सवर आपला अकाउंट आहे. आपण ब्लॉग, न्यूज वेबसाईट किंवा युट्युब चालविता आणि त्यातून तुम्हाला कमाई होत असेल तर ही बातमी नक्की वाचा. किमान 24 टक्के कर द्यावा लागणार गुगल हे या वर्षाअखेरीस अमेरिकेबाहेरील निर्माणकर्त्यांच्या पेमेंटवर अमेरिकेमधील कर जून 2021 पासून लागू करणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी युट्युबने सर्व सदस्यांना एका मेलद्वारे संपर्क साधला आहे. …