QR Code | डिजिटल युगाचा जादुई क्यूआर कोड
एखाद्याला ऑनलाईन पैसे द्यायचे असतील आज सारेजण क्यूआर कोड स्कॅन करताना दिसतात. अनेकदा वेबसाईट लिंक, व्हिडीओ लिंक, गूगल मॅप पत्ता देखील क्यूआर कोडच्या माध्यमातून पाठविला जातो. क्यू आर कोड म्हणजे “क्विक रिस्पॉन्स” कोड. तो साधारण बारकोड सारखाच असतो, पण त्यात अधिक माहिती साठवली जाऊ शकते. सामान्य बारकोडमध्ये माहिती फक्त एका दिशेत आडवा आकारात साठवली जाते, […]
QR Code | डिजिटल युगाचा जादुई क्यूआर कोड Read More »