How to write a ChatGPT prompt?

AI Besic PPT Presentation | ‘AI बेसिक ऑनलाईन वर्कशॉप’

“नमस्कार, मी देवनाथ गंडाटे, डिजिटल मीडिया अभ्यासक आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून मी डिजिटल मीडिया आणि AI क्षेत्रात काम करत आहे. वेब आणि कंटेंट स्पेशालिस्ट म्हणून माझा अनुभव आणि आत्तापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केले आहे. हा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे.” आज मी आपल्याला ‘Artificial Intelligence’ म्हणजेच AI आणि त्याचे फायदे सांगणार आहे. मित्रांनो, आजच्या काळात AI चं वारं सर्वत्र वाहत आहे आणि ही एक डिजिटल क्रांती ठरत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, AI च्या मदतीने तुम्ही Script, Photo, Voice, Music आणि Video कसे तयार करू शकता. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा!

AI Script Writing
“सर्वात आधी आपण पाहूया AI Script Writing. जर तुम्हाला YouTube साठी स्क्रिप्ट हवी असेल, जाहिरातीसाठी मजकूर हवा असेल किंवा ब्लॉग लिहायचा असेल, तर AI हे काम सेकंदात करू शकतं. एवढेच नाही तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी  भाषेत तुम्ही दर्जेदार कंटेंट लिहून घेऊ शकता. त्यासाठी आपण चाटजीपीटी, जेमिनी किंवा डीपसिक आदी एप्सचा वापर करू शकता.

AI Photo Creation (Free Advanced AI Full Course in Hindi | Learn AI from Scratch …)
“दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे AI Photo Creation. तुम्हाला हवं तसं ३D चित्र, सोशल मीडिया पोस्टर्स किंवा ब्रँडिंग ग्राफिक्स आता तुम्ही फक्त एका ‘प्रोम्प्ट’द्वारे म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून तयार करू शकता. डिझायनिंगचं तांत्रिक ज्ञान नसलं तरीही तुम्ही उत्तम ग्राफिक्स बनवू शकता.” त्यासाठी चाटजीपीटी, जेमिनी, मेटा किंवा मायक्रोसॉफ्ट, कॅनवा वापरू शकता.

“तिसरा विभाग आहे AI Voice. तुमच्याकडे फक्त मजकूर असेल, तर AI त्याचा वापर करून स्टुडिओ क्वालिटीचा आवाज तयार करू शकतं. यामध्ये स्त्री किंवा पुरुष असे विविध आवाज उपलब्ध आहेत, जे तुम्ही YouTube किंवा ऑडिओ बुक्ससाठी वापरू शकता.” त्यासाठी एआय google studio किंवा इलेव्हनलॅब्स या ऍपचा वापर करता येईल.

“व्हिडिओसाठी बॅकग्राउंड म्युझिकची गरज असतेच. AI Music च्या मदतीने तुम्ही स्वतःची युनिक ट्यून्स तयार करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे संगीत ‘कॉपीराईट फ्री’ असते, त्यामुळे तुमच्या चॅनेलवर कोणतीही कायदेशीर अडचण येत नाही. त्यासाठी AI Music Generator—Suno, ElevenLabs, GPT Music आदी एपचा वापर करा.

“आणि सर्वात लोकप्रिय भाग म्हणजे AI Video. फक्त टेक्स्ट लिहून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. एआय ऑटोमॅटिक व्हिडिओ एडिटिंग करतं, ज्यामुळे सोशल मीडियासाठी प्रोमो व्हिडिओ बनवणं आता अगदी सोपं झालं आहे.” त्यासाठी गूगल फ्लो, ग्रोक, एआय व्हिडीओ, फिल्मोरा, Canva, invideo आदी एप्स वापरा.
“मित्रांनो, ही सर्व माहिती आणि टूल्स प्रत्यक्ष कसे वापरायचे, हे शिकण्यासाठी आम्ही एक खास प्रत्यक्ष ऑनलाईन ट्रेनिंग आयोजित केले जाते. अवघ्या ५०० रुपयांत, २ दिवसाच्या म्हणजे प्रत्येक दिवशी दीड तास या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल डेमो पाहायला मिळतील. जागा मर्यादित आहेत, त्यामुळे आजच नोंदणी करा.”

“तर मग, एआयच्या या अद्भुत दुनियेत पाऊल टाका आणि आपली डिजिटल स्किल्स वाढवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद!”

 

Free Video: Complete Artificial Intelligence Course in Hindi

Free Video: Complete Artificial Intelligence Course in Hindi

 

 

सादरीकरण
Presentation
कृत्रिम बुद्धिमत्ता
presentation
Writing
AI
लेखन
Artificial Intelligence
WordPress
वर्डप्रेस