smartphone

इलेक्ट्रॉनिक साधनांवर स्मार्टफोनचा कब्जा

प्रारंभी टेलिफोनची जागा घेणाऱ्या मोबाईल फोनने स्वतः अनेक बदल घडविले. सुरवातीच्या काळात केवळ छोटासा डब्बा असणारा मोबाईल मल्टिमीडियामध्ये रूपांतरित झाला. त्याआधी मोबाईल फोन महागडे असल्याने श्रीमंत आणि व्यवसायकच वापरायचे. तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि मोबाईल फोन लहान आणि स्वस्त झाले. हा साधा फोन स्मार्टफोनमध्ये बदलला आणि जगात क्रांती घडली. दैनदिन वापरातील अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि साधनांची […]

इलेक्ट्रॉनिक साधनांवर स्मार्टफोनचा कब्जा Read More »