Newsportal

डिजिटल माध्यमासाठी आचारसांहिता

Marathi- Digital Media भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठी च्या आचार संहितेची मराठी महिती समजून घ्या.

डिजिटल माध्यमासाठी आचारसांहिता Read More »

webdesign, design, web-3411373.jpg

ओटीटी प्लॅटफॉर्म व ऑनलाईन न्यूज पोर्टल

देशामध्ये ऑनलाईन न्यूज पोर्टल्स आणि नेटफिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमसारखे इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता थेट केंद्राचा अंकुश असणार आहे. यापुढे यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नजर असणार आहे. केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म व ऑनलाईन न्यूज पोर्टल माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणात आले आहे. शासनाकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली

ओटीटी प्लॅटफॉर्म व ऑनलाईन न्यूज पोर्टल Read More »

गुगल ऍडसेंन्सच्या नियमात \”हा\” मोठा बदल

गुगुल ऍडसेंन्सवर आपला अकाउंट आहे. आपण ब्लॉग, न्यूज वेबसाईट किंवा युट्युब चालविता आणि त्यातून तुम्हाला कमाई होत असेल तर ही बातमी नक्की वाचा. किमान 24 टक्के कर द्यावा लागणार गुगल हे या वर्षाअखेरीस अमेरिकेबाहेरील निर्माणकर्त्यांच्या पेमेंटवर अमेरिकेमधील कर जून 2021 पासून लागू करणार आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी युट्युबने सर्व सदस्यांना एका मेलद्वारे संपर्क साधला आहे.

गुगल ऍडसेंन्सच्या नियमात \”हा\” मोठा बदल Read More »

वर्डप्रेस मध्ये नवीन पोस्ट कशी करावी?

वर्डप्रेस मध्ये नवीन पोस्ट कशी करावी? सर्व प्रथम लॉगिन करावे? आपल्या वेबसाईट लिंकच्या पुढे  wp-admin  शब्दप्रयोग असेल.  या लिंकवर क्लिक करावे. युझरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे WordPress Dashboard login केल्यानंतर डॅशबोर्ड दिसेल- त्याखाली All Post/All page/ Media आहेत. मोबाईल वरून बातमी पोस्ट करताना काही वेगळे फीचर्स दिसतील. + चिन्ह वरती दिसेल. तिथेही क्लीक करून नवीन पोस्ट करता

वर्डप्रेस मध्ये नवीन पोस्ट कशी करावी? Read More »

ब्लाॅगर प्रो

Blogger Pro नावाचा एॅप ङाऊनलोङ करा…. ब्लाॅगर प्रोमधूनच बातमी पोस्ट करावी. login kara ….@gmail.com Password – XXX 1. ब्लाॅगर प्रो वापरताना खालील बाबीवर लक्ष द्यावे… आणि त्यानुसारच बातमी पोस्ट करावी. 2. बातमीची हेङिंग मोजक्याच शब्दात आणि सिंगल लाईन असावी. हेङिंगमध्ये शेवटी एक किंवा दोन बातमीच्या विषयाच्या अनुषंगाने इंग्रजी शब्द असावेत. उदा. वाङीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

ब्लाॅगर प्रो Read More »

Verified by MonsterInsights