Twitter

backlinks, seo, link building

शॉर्ट लिंक ठरतेय युनिक आणि फ्रेंडली

शॉर्ट लिंक ठरतेय युनिक आणि फ्रेंडली आजच्या डिजिटल युगात, आपण दररोज अनेक वेबसाईटला भेट देतो. या वेबच्या लिंक म्हणजेच युआरएल नेहमीच लांब आणि गुंतागुंतीचे असतात. यामुळे त्यांना लक्षात ठेवणे किंवा इतर लोकांना सांगणे कठीण होते. येथेच शॉर्ट लिंकची भूमिका महत्त्वाची बनते. शॉर्ट लिंक म्हणजे एक लहान, सोपे आणि आठवण ठेवण्यास सुलभ असे युआरएल. युआरएल म्हणजे […]

शॉर्ट लिंक ठरतेय युनिक आणि फ्रेंडली Read More »

hashtag

Hashtag : सोशल मीडियात हॅशटॅगचे महत्व

# हा चिन्ह दिसला की सोशल मीडियावरील हॅशटॅगची आठवण होते. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करताना महत्वाच्या शब्दापुढे हा चिन्ह वापरला जातो. सोशल मीडिया साइटवर कोणताही फोटो, व्हिडिओ, पोस्ट, टिप्पणी किंवा इव्हेंट शोधण्यासाठी हॅशटॅगचा वापर केला जातो. याचा अर्थ टॅग करणे, जर तुम्ही तुमच्या कोणत्याही पोस्ट इव्हेंट संदेशासमोर हॅशटॅग लावला, तर त्या हॅशटॅगवर क्लिक केल्याने,

Hashtag : सोशल मीडियात हॅशटॅगचे महत्व Read More »

smartphone, hand, keep

मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच जोडणारा ब्लूटूथ

मोबाइल फोन, लॅपटॉप, संगणक, प्रिंटर, डिजिटल कॅमेरा, डिजिटल स्पीकर, माईक, हेडफोन, नवीन बाईक, कार, वीडियो गेम, सिलिंग फॅन, कुलर, लाईट आदी साधनात दोन उपकरणांना जोडण्यासाठी रेडियो तरंगचा वापर होतो. ज्याला ब्लुटूथ अशी ओळख आहे. आज प्रत्येकजण माहिती आणि फाईल देवाणघेवाणीसाठी ब्लूटूथचा वापर करीत आहे. ब्लूटूथ हे नाव मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजा हॅराल्ड ब्लूटूथ गोर्मसन यांच्या नावावरून

मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच जोडणारा ब्लूटूथ Read More »

red and yellow smiley balloon

इमोजी: भावना व्यक्त करण्याची आधुनिक भाषा

आजच्या डिजिटल युगात, मजकूर आणि शब्दांपेक्षा इमोजीद्वारे संवाद साधणं अधिक लोकप्रिय होत आहे. हे लहान, रंगीबेरंगी चित्रं आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचा एक मजेदार आणि गतिमान मार्ग बनले आहेत. सध्याच्या आधुनिक युगात सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांशी जोडले गेलो. सोशल मीडिया एकमेकांसोबत संवाद साधताना आपण इमोजीचा वापर करतो. चॅट, पोस्ट किंवा कमेंट करताना इमोजीचा वापर

इमोजी: भावना व्यक्त करण्याची आधुनिक भाषा Read More »

TikTok, Instagram, YouTube

TikTok, Instagram, YouTube | रिल्स : कला, सामाजिक जागृतीसाठी नवीन क्षितिज

२०२० मध्ये जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. लोक घरात बंदिस्त झाली होती. अशावेळी टीव्ही आणि मोबाईलशिवाय इतर कोणतीही मनोरंजनाची साधने नव्हती. आऊटडोअर गेम, कार्यक्रमावर बंदी आली. अशावेळी घरात कोंडून बसलेल्या लोकांना सोशल मीडियाशिवाय पर्याय नव्हता. मग, घरातल्या घरात अनेकांनी आपल्या कलागुणांना प्रदर्शित करणे सुरु केले. इतकेच नव्हेतर त्याचे छोटे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड

TikTok, Instagram, YouTube | रिल्स : कला, सामाजिक जागृतीसाठी नवीन क्षितिज Read More »

Person Holding a Phone Displaying Twitter App

ट्विटर ते एक्स : सेलिब्रिटींचे लोकप्रिय सामाजिक व्यासपीठ

सोशल मीडिया असे ठिकाण आहे, ज्यातून सामान्य व्यक्तीपासून, राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी सुटले नाहीत. अतिमहत्वाच्या व्यक्ती आपले विचार आणि घडामोडी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्विटरचा वापर सर्वाधिक करतात. दैनंदिन जीवनाला अपडेट ठेवणार्‍या ट्विटरने आपले वेगळेपण जपले आहे. शब्दमर्यादा हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. ट्विटरवर व्यक्त होण्यासाठी २८० शब्दमर्यादा आहे. त्यामुळे शॉर्ट आणि स्वीट असेच मजकूर

ट्विटर ते एक्स : सेलिब्रिटींचे लोकप्रिय सामाजिक व्यासपीठ Read More »

Verified by MonsterInsights