वेबसाईटवर बातमीमध्ये व्हिडिओ कसा वापरायचा⁉️
👉🏻 वेबसाइटवर थेट व्हिडिओ अपलोङ करू नका.
👉🏻 जीमेलच्या सहाय्याने YouTube चॅनेल सुरू करा.
सर्वप्रथम
▪️व्हिङीओ YouTube वर अपलोड करा..
▪️त्याची लिंक कॉपी करा…
▪️मग, वेबसाईट वर बातमी पोस्ट करतो तिथे, All post ला या.
▪️ज्या बातमीत हा व्हिडीओ वापरायचा आहे, त्या बातमीला एडिट करा
▪️हेङिंगच्या खाली Add Media दिसेल. तिथे क्लिक करा
▪️खाली Insert URL असे दिसेल, तिथे युट्युब ची लिंक पेस्ट करा.
व्हिडिओ दिसला की, खाली insert your post वर क्लिक करा