मैत्रीचा धागा विणणारा फेसबुक
काळाच्या ओघात माणसे दुरावली होती. बालपणीचे मित्र नोकरीच्या निमित्ताने दूर गेले. कुटुंब कुटुंबापासून विभक्त झाले. संवाद हरवला होता. सध्या तो काय करतोय याचा थांगपत्ता नव्हता. परंतु फेसबुकने हा दुरावा दूर केलेला आहे. इतकेच काय तर कधीही न बघितलेल्या, ओळख नसलेल्या आणि संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत देखील मैत्रीचा धागा फेसबुकच्या माध्यमातून विणला गेला. 4 फेब्रुवारी 2004 रोजी, […]
मैत्रीचा धागा विणणारा फेसबुक Read More »