TikTok, Instagram, YouTube | रिल्स : कला, सामाजिक जागृतीसाठी नवीन क्षितिज
२०२० मध्ये जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. लोक घरात बंदिस्त झाली होती. अशावेळी टीव्ही आणि मोबाईलशिवाय इतर कोणतीही मनोरंजनाची साधने नव्हती. आऊटडोअर गेम, कार्यक्रमावर बंदी आली. अशावेळी घरात कोंडून बसलेल्या लोकांना सोशल मीडियाशिवाय पर्याय नव्हता. मग, घरातल्या घरात अनेकांनी आपल्या कलागुणांना प्रदर्शित करणे सुरु केले. इतकेच नव्हेतर त्याचे छोटे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड […]
TikTok, Instagram, YouTube | रिल्स : कला, सामाजिक जागृतीसाठी नवीन क्षितिज Read More »