वेबसाईटवर बातमीमध्ये व्हिडिओ कसा वापरायचा⁉️ 👉🏻 वेबसाइटवर थेट व्हिडिओ अपलोङ करू नका. 👉🏻 जीमेलच्या सहाय्याने YouTube चॅनेल सुरू करा. सर्वप्रथम ▪️व्हिङीओ YouTube वर अपलोड करा..…
यूट्यूब ही गूगलची vedio पाहण्यासाठी व दाखवण्यासाठीची सुविधा आहे. जरी काही व्यावसायिक संस्था यूट्यूबच्या भागीदारीने आपल्या कार्यक्रमांच्या थोड्याफार चित्रफिती येथे चढवत असल्या तरी, मुख्यतः येथील बहुतेक सामग्री…