Google

गुगलने बदलला तंत्रज्ञानातील जीवन

डिजिटल युगामध्ये कोणतीही माहिती शोधायची असेल, तर सर्वात जास्त गुगलचा वापर होतो. गुगल हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी ५२ टक्के लोक इंटरनेटवर माहिती मिळवण्यासाठी गुगलचा वापर करतात. एवढे प्रचंड वापरल्या जाणाऱ्या सर्च इंजिनला ब्लॉग किंवा वेबसाईट जोडावीच लागते. भारतातल्या सर्व वेबसाईटचा मुख्य ट्रॅफिक श्रोत गुगल आहे. आज गुगलचा वापर […]

गुगलने बदलला तंत्रज्ञानातील जीवन Read More »