smit

red and yellow smiley balloon

इमोजी: भावना व्यक्त करण्याची आधुनिक भाषा

आजच्या डिजिटल युगात, मजकूर आणि शब्दांपेक्षा इमोजीद्वारे संवाद साधणं अधिक लोकप्रिय होत आहे. हे लहान, रंगीबेरंगी चित्रं आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचा एक मजेदार आणि गतिमान मार्ग बनले आहेत. सध्याच्या आधुनिक युगात सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांशी जोडले गेलो. सोशल मीडिया एकमेकांसोबत संवाद साधताना आपण इमोजीचा वापर करतो. चॅट, पोस्ट किंवा कमेंट करताना इमोजीचा वापर […]

इमोजी: भावना व्यक्त करण्याची आधुनिक भाषा Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवस विशेष | Shankhnaad News #shankhnaadnews #live

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवस विशेष | Shankhnaad News #shankhnaadnews#live    

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवस विशेष | Shankhnaad News #shankhnaadnews #live Read More »

Artificial intelligence

Artificial Intelligence | एआय म्हणजे नवीन युगाची सुरुवात

Artificial intelligence is the simulation of human intelligence processes by machines, especially computer systems. जगात संगणक आलेत. त्याला इंटरनेटची जोड मिळाली. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाची दारे उघडली. संपूर्ण जग आभासी पद्धतीने जोडला गेला. माहितीची देवाणघेवाण होऊ लागली. सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाने माणसाचे व्यावहारिक जीवन बदलले आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ने नव्या जगाची सुरवात केली

Artificial Intelligence | एआय म्हणजे नवीन युगाची सुरुवात Read More »

alipay, mobile payment, qrcode

ऑनलाइन पेमेंटमुळे व्यवहारात आली गती  

आजच्या युगात, रोख रक्कमेऐवजी डिजिटल पेमेंट अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू झाल्याने बाजारपेठेत वाढ झाली असून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य झाले आहे. म्हणजे आभासी जगात पैसा इकडून तिकडे जात आहे. तुम्ही खरेदीही करत आहात आणि सुविधाही मिळवत आहात. तरुणांसह आज कष्टकरी लोकांनाही सहज व्यवहार करू लागली आहेत. एवढेच नाही

ऑनलाइन पेमेंटमुळे व्यवहारात आली गती   Read More »

Pokemon Go Application on Smartphone Screen

ऑनलाइन गेमिंगमधून करोडपती होतात का?

नमस्कार माझं नाव नीलम रवी जाधव. मी भिवंडीला राहते. रमी सर्कलबद्दल मला माझ्या भावाकडून समजलं. मग मी रमी सर्कलवर गेम खेळायला लागले. कधी वेळ असेल तर खेळते नाहीतर शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी खेळते. मी शनिवारची टूर्नामेंट जिंकले. माझ्यासारखे तुम्ही पण रमी सर्कलवर गेम खेळा आणि पैसे जिंका, अशी जाहिरात तुम्ही बघितली असलाच. चित्रपटातील अनेक कलावंतदेखील

ऑनलाइन गेमिंगमधून करोडपती होतात का? Read More »

mobile

मोबाईल क्रांती: वन-जी ते फाईव्ह-जीपर्यंतचा प्रवास

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसतोय. 1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाला. पण, भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली. 1995 साली भारतात मोबाइल आला. 31 जुलै 1995 रोजी भारतात पहिल्यांदा मोबाइलची रिंग वाजली. तेव्हाचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी तत्कालीन दूरसंचार मंत्री पंडित सुखराम यांना मोबाइलवरून

मोबाईल क्रांती: वन-जी ते फाईव्ह-जीपर्यंतचा प्रवास Read More »

smartphone

इलेक्ट्रॉनिक साधनांवर स्मार्टफोनचा कब्जा

प्रारंभी टेलिफोनची जागा घेणाऱ्या मोबाईल फोनने स्वतः अनेक बदल घडविले. सुरवातीच्या काळात केवळ छोटासा डब्बा असणारा मोबाईल मल्टिमीडियामध्ये रूपांतरित झाला. त्याआधी मोबाईल फोन महागडे असल्याने श्रीमंत आणि व्यवसायकच वापरायचे. तंत्रज्ञानात प्रगती झाली आणि मोबाईल फोन लहान आणि स्वस्त झाले. हा साधा फोन स्मार्टफोनमध्ये बदलला आणि जगात क्रांती घडली. दैनदिन वापरातील अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि साधनांची

इलेक्ट्रॉनिक साधनांवर स्मार्टफोनचा कब्जा Read More »

telephone, instagram, work desk

Instagram: Not just photos, but feelings too! इंस्टाग्राम: फक्त फोटोच नाही, तर फीलिंगही!

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाचे जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. फोटोग्राफी आणि सोशल मीडियामुळे क्षण टिपून जगासोबत शेअर करण्याची नवीन संस्कृती निर्माण झाली आहे. शब्दांपेक्षा फोटोंमध्ये अधिक शक्ती आहे. फोटो हे केवळ चित्रं नाहीत, तर ते भावना, कथा आणि संदेश व्यक्त करण्याची एक शक्तिशाली भाषा आहेत. ते शब्दांपेक्षा अधिक प्रभावीपणे आपल्याला जग दाखवू शकतात. तरुण पिढीतील फोटोग्राफी आणि

Instagram: Not just photos, but feelings too! इंस्टाग्राम: फक्त फोटोच नाही, तर फीलिंगही! Read More »

application, telegram, message

Use Telegram for secure communication | सुरक्षित संवादासाठी वापरा टेलिग्राम

Use Telegram for secure communication सोशल मीडियाच्या उदयामुळे संवाद प्रणाली विकसित झाली असतानाच, दस्ताऐवजांची देवाणघेवाण करणेही अधिकाधिक महत्वाचे बनले आहे. डॉक्युमेंट फाईल, पीडीएफ, फोटो, व्हिडिओ यासारखे दस्तावेज पाठवण्यासाठी टेलिग्राम हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. आज सर्वत्र व्हाट्सअप लोकप्रिय असले तरी मोठ्या फाइल्स आणि त्या सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे.

Use Telegram for secure communication | सुरक्षित संवादासाठी वापरा टेलिग्राम Read More »

linkedin, in, network

LinkedIn job | नोकरी शोधण्यासाठी उपयुक्त लिंक्डइन

LinkedIn is a business and employment-focused social media platform that works through websites and mobile apps. It was launched on May 5, 2003 by Reid Hoffman and Eric Ly. Since December 2016, LinkedIn has been a wholly owned subsidiary of Microsoft सोशल मीडिया म्हटलं की फोटो, व्हिडीओ, माहितीची देवाणघेवाण होते. पण, लिंकडइन असे माध्यम आहे,

LinkedIn job | नोकरी शोधण्यासाठी उपयुक्त लिंक्डइन Read More »

Verified by MonsterInsights