ट्विटर ते एक्स : सेलिब्रिटींचे लोकप्रिय सामाजिक व्यासपीठ
सोशल मीडिया असे ठिकाण आहे, ज्यातून सामान्य व्यक्तीपासून, राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी सुटले नाहीत. अतिमहत्वाच्या व्यक्ती आपले विचार आणि घडामोडी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्विटरचा वापर सर्वाधिक करतात. दैनंदिन जीवनाला अपडेट ठेवणार्या ट्विटरने आपले वेगळेपण जपले आहे. शब्दमर्यादा हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. ट्विटरवर व्यक्त होण्यासाठी २८० शब्दमर्यादा आहे. त्यामुळे शॉर्ट आणि स्वीट असेच मजकूर […]
ट्विटर ते एक्स : सेलिब्रिटींचे लोकप्रिय सामाजिक व्यासपीठ Read More »