मार्क झुकरबर्ग यांनी शिकवली व्हॉट्सॲपचा जुना चॅट शोधण्याची ‘टिप्स’
मार्क झुकरबर्ग यांनी नुकताच एका व्हिडिओमध्ये व्हॉट्सॲपमध्ये जुने चॅट शोधण्याचा एक सोपा मार्ग दाखवून दिला आहे. आता तुम्हाला जुन्या चॅटसाठी स्क्रोल करून त्रास घेण्याची गरज नाही. तुम्ही तारखेनुसार थेट चॅट शोधू शकता. अँड्रॉइडमध्ये तारखेनुसार चॅट कसे शोधायचे ते पाहूया: व्हॉट्सॲप उघडा आणि तुम्हाला ज्याचे जुने चॅट शोधायचे आहेत अशा ग्रुप किंवा वैयक्तिक चॅटमध्ये जा. चॅट […]
मार्क झुकरबर्ग यांनी शिकवली व्हॉट्सॲपचा जुना चॅट शोधण्याची ‘टिप्स’ Read More »